29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी गणपती विसर्जनासाठी १० उपनगरीय विशेष गाड्या

गणपती विसर्जनासाठी १० उपनगरीय विशेष गाड्या

गणपती विसर्जन २०२२ निमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे दि. १०.९.२०२२ रोजी (९/१०.९.२०२२ च्या मध्यरात्री ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.  

मेन लाईन – अप स्पेशल:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री ००.०५ वाजता सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०१.३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून रात्री ०१.०० वाजता सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०२.०० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून रात्री ०२.०० वाजता सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०३.०० वाजता पोहोचेल.

मुख्य लाईन – डाउन स्पेशल:
 कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे  रात्री ०३.१० वाजता पोहोचेल.  

ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री ०३.३० वाजता पोहोचेल.

 कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ४.५५ पोहोचेल.

हार्बर लाइन – अप स्पेशल: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून रात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०२.२० वाजता पोहोचेल.  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून रात्री ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०३.०५ वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – डाउन स्पेशल: पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री ०२.५० वाजता पोहोचेल.

पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०५ पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »