नोरा फतेही सेटवर नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसते. नोराचा लूक हटके असतो.नोराची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. सुकेशने नोराला अत्यंत महागडे गिफ्ट दिले असल्याचे बोलले जाते आहेचाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरल फोटो नोरा कायमच सोशल मीडियावर शेअर करतेजॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावासुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा आणि जॅकलिनची चौकशी केली होती.