डोंबिवली (शंकर जाधव)
पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एसआयए कॉलेज, डोंबिवली पूर्व येथील एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात पथनाट्य सादर केले. वाहतूक नियमांची व उल्लंघण केल्यास आकरण्यात येणाऱ्या दांडाची माहिती पथनाट्य द्वारे सादर करण्यात आली. यावेळी वाहतूक रिक्षाचालक आणि नागरिक उपस्थित होते. वाहतुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली जागरूकता पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. तर रिक्षाचालकांनीहि यावेळी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करू असे य यावेळी सांगितले.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुबईहून थेट वृंदावनात पोहोचले, त्यांचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल