रवीना टंडन ही बॉलीवूड मधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.‘पत्थर के फूल’, ‘लाडला’, ‘मोहरा’ हे तिचे प्रसिद्ध चित्रपट आहेत.वयानुरूप तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलत आहे.रवीना ही बॉलीवूड मधील मस्त मस्त गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.रवीना सोशल मीडिया वर बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असते.नुकतेच रवीनाने इंस्टाग्राम वर फोटोज शेअर करत त्याला, When your having a great hair day!!!! Selfie toh banti hai!! 💁🏼♀️😂 असे कॅप्शन दिले आहे.