प्रतिनिधी – शंकर जाधव ( डोंबिवली )
शिवसेनेच्या उद्धव गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला परवानगी कोर्टातून मिळाल्यानंतर आता शिंदे गटाचा बांद्रा बिकेसी वर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी कल्याण जिल्ह्यातून 200 पेक्षा अधिक बस आणि खाजगी वाहन जाणार आहेत ह्यात. 10 हजार लोकांपेक्षा जास्त शिवसैनिक येणार असल्याची शक्यता कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी जय महाराष्ट्र दिली ते दक्षिण भारतीय शिवसैनिकांच्या शाखा उदघाटणासाठी दत्त नगर रोड डोंबिवली येथे आले होते.