डोंबिवली (शंकर जाधव) ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे सदस्य योगेश साबळे यांची प्रथम कन्या सिद्धी साबळे ही ई ई ऍडव्हान्स या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून 1193 या रँक ने पास झाली. त्याबद्दल तिचे ईगल ब्रिगेड फाउंडेशन कडून अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.