29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliबंद बसला प्रवाशाचा 'दे धक्का,

बंद बसला प्रवाशाचा ‘दे धक्का,

डोंबिवली (शंकर जाधव)

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसची अवस्था आधीच बिकट त्यात बसचे मेंटनेस होतो की असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता पर्यत केडीएमटीच्या बसबाबत तक्रारी आणि नाराजी दिसत होती. मात्र प्रवासीच परिवहन सेवेच्या बसला धक्का देऊन चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवलीत रविवारी सात वाजण्याच्या सुमारास स्टेशनकडून दावडी प्रभागाकडे धावणारी बस अचानक तुकाराम चौकजवळ बंद पडली.

रोमांचकारी शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले

बंद बसमुळे वाहतूक कोंडी होणार असल्याने बसवाहन आणि चालकाने बसला धक्का मारत रस्त्याच्या बाजूला उभे करण्याचे ठरविले. त्यांनी प्रवाशांना बाबत मदत मागीतली असता प्रवाशी वर्गाने मदत करण्यास होकार दिला. प्रवासी, नागरिक, बसचालक आणि वाहक यांना धक्का देत बस रस्त्याच्या बाजूला उभी केली.एका जागरूक नागरिक शिवाजी यशवंतराव यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद करत फोटो काढला.

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदानचा शानदार सोहळ्यात केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »